{
  "village_code": "272100010264540000",
  "village_name": "सुतारपाडा",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 488,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:28Z",
  "surveys": [
    "1/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बेसिन कॅथलिक को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे नियुक्ती अधिकारी संजय बोबा लाडक्या\nगहाणखत लिहुन देणार : शिवशंकर जवाहर शहा रा. सुतारपाडा यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 9073-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/11 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवशंकर जवाहर शहा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nको बोरोअर आरती शिवशंकर शाहा . (खाता क्रमांक :- 411) ,",
  "talathi": "नितीन अशोक ठाकरे"
}
