{
  "village_code": "272100010264540000",
  "village_name": "सुतारपाडा",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:43:28Z",
  "surveys": [
    "38/5/अ/75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026लिहुन देणार:- बेबी देवी ,राजेश घुरहू शाह,रिमा देवी,सुदामा घुरहू शाह यांनी मौजे-सुतारपाडा,ता.तलासरी (खाता क्रमांक :- 179 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 38/5/अ/75 क्षेत्र 3.64.00 आर चौ,मी. आकारणी 36.40 रू.पै.लिहून देणार यांचा न वाटलेला अविभाजित हिस्सा यांचा हक्कसोड लिहुन घेणार:- ओमप्रकाश घुरहू शाह ,कृष्णा घुरहू शाह यांनी दुय्यम निबंधक तलासरी यांचे कडील दस्त क्रमांक TLS-311-2024 दिनांक -19/09/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.",
  "talathi": "नितीन अशोक ठाकरे"
}
