{
  "village_code": "272100010264560000",
  "village_name": "झरी",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2834,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:39:07Z",
  "surveys": [
    "222/2/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वनिता समीर खानवेलकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वनित समिर सापटा ऐवजी वनिता समीर खानवेलकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तळसरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-१०३/२०२६ दि. 20/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/04/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-२५४५२५ अन्वये वनित समिर सापटा ऐवजी वनिता समीर खानवेलकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. वनिता समीर खानवेलकर यांचा आधार्कार्ड नं. ६५९३६४३९३४९९ आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "आशिष चंद्रु भोये"
}
