{
  "village_code": "272100010264680000",
  "village_name": "तलासरी",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:40:07Z",
  "surveys": [
    "71/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nअनुपमा नंदकुमार मोहिते ,गणेश दिलीप मोहिते ,दिपाली बिपिन प्रधान ,नम्रता नंदकुमार मोहिते ,भक्ती नंदकुमार मोहिते ,विजया दिलीप मोहिते ,संतोष विश्वास मोहीते - - -रा. तलासरी(खाता क्रमांक303) यांचे गट/सर्व्हे क्रमांक71/8, लागवडीयोग्य क्षेत्र 5.9640 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.7340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.पैकी शिल्लक क्षेत्र 0.6000 हे.आर चौ मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजय बनवासी यादव , (खाता क्रमांक :-10160)गट/सर्व्हे क्रमांक 71/8 लागवडीयोग्य क्षेत्र 4.7340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र १.2300 हे.आर.चौ.मी पैकी पोटखराब विक्री क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12154 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नितीन अशोक ठाकरे"
}
