{
  "village_code": "272100010264740000",
  "village_name": "कुर्झे",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2119,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:38:04Z",
  "surveys": [
    "201",
    "321/4",
    "336/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न या जमिनीचे इतर अधिकारातील खातेदार कै. सुरेश भगवान सुरती यांच्या दिनांक.\n13/07/2021 रोजी मयत झालेले असून मयतास वारस खालील प्रमाणे.\nअ.क्र वारसाचे नाव नाते वय\n१) उर्मिला सुरेश सुरती पत्नी 55\n२ ) मनिषा कनक माह्यावंशी वि.मुलगी 39\n३ ) कै. किरण सुरेश सुरती मुलगा दि.13/02/2005\nवरील प्रमाणे मयतास 3 कायदेशीर वारस असुन या व्यतिरिक्त अन्य कुणीही वारस नाहीत .परंतु अ.क्र 3 कै. कै. किरण सुरेश सुरती हा अविवाहित असतानाच दि.13/02/2005 रोजी मयत झालेला असून त्याला कोणीही मुले नाहीत सदर नोंद जबाब,पंचनामा प्रतिज्ञापत्र वरून सदर नोंद घेण्यात आली असे",
  "talathi": "दिपक भास्कर घाटाळ"
}
