{
  "village_code": "272100010264750000",
  "village_name": "गांधीनगर",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:06:52Z",
  "surveys": [
    "18/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nआदेशाने बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. १८/१ /अ सदरी यशवंत नवश्या म्हशा व इतर १ यांची नावे दाखल असून ,अर्जदार यशवंत नवश्या म्हशा यांनी सदर जमिनीच्या 7/12 सदरी असलेली नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम ४३ ला पात्र ही नोंद कमी करण्याकामी मा. तहसीलदार तलासरी यांच्याकडे अर्ज केला आहे. जमीन मालकांचा बोजा कमी केले बाबत फेरफार क्र.२१३ अन्वये नोंद असून आज पावेतो १० वर्ष पूर्ण जाल आहेत. त्या अनुषंगाने मा. तहसीलदार तलासरी यांच्याकडील आदेश क्र.हक्कनोंद/कु.का./कलम ४३ /एस.आर- २६/२०२६ दिनांक- ३०.१०.२०२६ नुसार ७/१२ चे उताऱ्यावरील भोगवटादार वर्ग-२ चे भोगवटादार वर्ग-१ करून इतर अधिकारातील कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nगावाचे नाव – गांधीनगर सर्वे नं.- १८/१ /अ क्षेत्र- ०.४०.०० पो. ख.- ०.०० आकारणी- ०.१३\n(नोंद - मा. तहसीलदार तलासरी यांचेकडील आदेश क्र. हक्कनोंद/कु.का./कलम ४३ /एस.आर- २६/२०२६ दिनांक- ३०.१०.२०२६)",
  "talathi": "अलका शंकर गावित"
}
