{
  "village_code": "272100010264780000",
  "village_name": "सागरशेत",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:42:55Z",
  "surveys": [
    "114/1",
    "137/1/ब",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्वे नं. ११४/१ ,१३७/१/ब,१४० या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकार सदरी रक्कम रु.९०००० चा बोजा सह. संस्था मर्या उधवा- कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या. उधवा यांचे कडून श्री.रमेश लहान्या दोडे यांनी फेरफार क्र.२५५ ने कर्ज घेतला होता सदर बोजा पूर्व परत फेड झाले बाबत उधवा-कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्था मर्या. उधवा यांचे कडील जा. क्र. २९०/१०/२०२६ दिनांक ०८/१०/२०२६ अन्वये बोजा कमी करणे बाबत पत्र दिले वरून बोजा कमी केला असे.",
  "talathi": "अलका शंकर गावित"
}
