{
  "village_code": "272100010264780000",
  "village_name": "सागरशेत",
  "taluka_name": "तळसरी",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:42:55Z",
  "surveys": [
    "21/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून घेणार: उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी, यांचेकडून श्री.रामा लाल्या धाडगा रा.सागरशेत उधवा यांनी रक्कम रुपये ३०००००/- (तीन लाख रु. मात्र)कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 21/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक उधवा कोदाड आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.उधवा ता.तलासरी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये ३०००००/- चा बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "अलका शंकर गावित"
}
