{
  "village_code": "272100020264920000",
  "village_name": "ठाकूरवाडी",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:54:49Z",
  "surveys": [
    "1/19/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,वरील उल्लेखित बिनशेती सर्वे नं. १/१९/२ क्षेत्र ०.१०.७५ आकार र.रु. ६२.५० पैसे अशी बिनशेती जमीन १) सायरस बेहराम इराणी १/३ हिस्सा , २) फारुख जमशेद नजमी १/३ हिस्सा , ३) रुस्तम सलामत इराणी १/३ हिस्सा यांच्या नावे वाटप न झालेली ( undivided share ) सामाईक बिनशेती जमीन आहे. तरी कै. रुस्तम सलामत इराणी हे दि. ०६/०१/२००६ रोजी मयत झाले असून नेलुफर बेहराम इराणी यांनी IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO. 2143 OF 2023 दि. १४/०३/२०२४ तसेच उच्च न्यायालय मुंबई 26.TP/2143/2023 दिनांक - 10/01/2024 रोजीच्या आदेशान्वये कै. रुस्तम सलामत इराणी यांच्या १/३ हिस्सा खालील नमूद केलेल्या व्यक्तींच्या नावे करण्यात येत आहे.\n१) सायरस बेहराम इराणी १/६०\n२) नेलुफर बेहराम इराणी १/६०\n३) दिलनवाज फरोख नजमी १/६०\n४) जास्मीन बेहराम इराणी १/६०\n५) जास्मिन जमशेद इरानी १/३०\n६) जीनाज दिन्यर तातारी १/३०\n७) झरीन होरमझडीयार फेलफेली १/४५\n८) पेरझोन होरमझडीयार फेलफेली १/४५\n९) समनाझ होरमझडीयार रसंदीहरीसोवा १/४५\n१०) कैकश्रु फिरोज फिरोझी १/४५\n११) परवेझ फिरोज फिरोझी १/४५\n१२) कुरेश फिरोज फिरोझी १/४५\n१३) फरझाना परशी धानबुरा १/४५\n१४) बेहराम कैकुश्रु टाफ्टी १/४५\n१५) दानेश कैखशरू नेजादके १/४५\nया प्रमाणे कै. रुस्तम सलामत इराणी यांच्या हिस्साला येणारे क्षेत्रापुरती वरील व्यक्तींचे नावे ७/१२ सदरी दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "आदित्य अरुण पाटील"
}
