{
  "village_code": "272100020264960000",
  "village_name": "आंबेसरी",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:44:43Z",
  "surveys": [
    "108/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nश्री. गिरजी नवशा कडू यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ नवशा विक्या कडू]\nहे/ह्या दिनांक 26/03/1999 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- गिरजी नवशा कडू, नाते-पत्नी, वय-६९\nहरिचंद्र नवशा कडू नाते-मुलगा, वय-५०\nगोपाल नवशा कडू नाते-मुलगा, वय-४५\nमधु नवशा कडू नाते-मुलगा (मयत)\nसुरेखा मधु कडू नाते-सून, वय-५२\nअविनाश मधु कडू नाते-नातू, वय-३४\nरामा मधु कडू नाते-नातू, वय-३२\nदर्शना मनोज जनाथे नाते-नात वय-३०\nकाजल दिलीप कोरे नाते-नात, वय-२५\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, पंचनामा, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "SUREKHA SAKHARAM RAUT"
}
