{
  "village_code": "272100020264970000",
  "village_name": "सोगवे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:11:53Z",
  "surveys": [
    "155",
    "161",
    "163",
    "165",
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.च्या जमीनवर आज रोजी सिरकूवरबाई भ्र.झुंबरलाल व त्यांच्या वारसांच्या नावे दाखल आहे,सदर मिळकती मधील खातेदार कै. सिरकूवरबाई भ्र.झुंबरलाल ह्या दिनांक:- 25/05/1971 रोजी मयत झाल्या असून त्यांनी मृत्यू पूर्वी दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कार्यालयात रजिस्टर मृत्यू पत्र दस्त क्रमांक ९३४ दि.१९/०६/१९६८ करून आपल्या नावे असलेली जमीन त्यांचा नातू श्री.जयकुमार भगवानदास बाफणा यांना दिलेली असल्याने गाव मौजे सोगवे येथील ७/१२ वर रजिस्टर मृत्यू पत्र दस्त मध्ये नमूद गट क्रमांकावर जयकुमार भगवानदास बाफणा यांच्या नावची नोंद केली असे.\n(नोंद- वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडील रजिस्टर मृत्यू पत्र दस्त क्रमांक ९३४ दि.१९/०६/१९६८,मयत दाखला व सत्यप्रतिज्ञापत्र प्रमाणे नोंद केली असे.)",
  "talathi": "एस बी जाधव"
}
