{
  "village_code": "272100020265070000",
  "village_name": "वसंतवाडी",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:07:53Z",
  "surveys": [
    "38/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन\nलिहून देणार :-\n१) हेमंतकुमार हसमुखलाल बाफना\nयांनी\nलिहून घेणार :-\n१) परीना संदीप राजपूत\nयांना दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडील खरेदी खत दस्त क्रमांक 1705/2014 दि.23/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\nसूची क्रमांक 2 मध्ये नमूद खरेदी जमिनीचे वर्णन\n1) स.न.हि.न.38 उपविभाग 3 चे क्षेत्र- 0.29.3 हे.आर,अश्या जमिनीचे खरेदीखत.\nसदर मिळकती मधील जमीन देणार कै.हेमंतकुमार हसमुखलाल बाफना हे मयत झाल्याने वरील खरेदी ७/१२ सदरी त्यांच्या वारसांच्या नावची नोंद करण्यात आलेली असल्याने सदरच्या खरेदी खताचा अंमल देताना जमीन देणार कै.हेमंतकुमार हसमुखलाल बाफना यांचे वारस कुणाल हेमंतकुमार बाफना व इतर यांची नावाची नोंद कमी केली असे.\n(नोंद-वर्दी अर्ज व दुय्यम निबंधक डहाणू यांच्या कडील खरेदी खत दस्त क्रमांक 1705/2014 दि.23/12/2014 प्रमाणे नोंद केली असे.)",
  "talathi": "एस बी जाधव"
}
