{
  "village_code": "272100020265070000",
  "village_name": "वसंतवाडी",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:07:53Z",
  "surveys": [
    "31/8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन\nलिहून घेणार : सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित , डहाणू\nलिहून देणार : चिंतामण गाज्या मानकर रा. वसंतवाडी यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 635 दिनांक 03/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/8/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिंधुदुर्ग नागरी सहकारी पतपेढी मर्यादित यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस बी जाधव"
}
