{
  "village_code": "272100020265090000",
  "village_name": "आसवे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 385,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:46:22Z",
  "surveys": [
    "33/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन\nलिहुन देणार:-\n१) अरुणा गणपत जैन २) गीतादेवी भेरुलाल काग्रेचा ३) जगदीश भेरुलाल जैन ४) संगीता कनैयालाल लोडा ५) सुरेश भेरुलाल जैन ६) ओमप्रकाश हनुमानप्रसाद कुमावत ७) गणेशराम हेमाजी चौधरी ८) चंदनसिंह जोरसिंह खरवड ९) भिमराज धनराजजी जैन (खाता क्रमांक130) त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) निरंजन रामनिकलाल दोशी २) भावना निरंजन दोशी - - -, (खाता क्रमांक :-192)\nयांना दु.नि. तलासरी जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 253 दिनांक 26/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी जमिनीचा तपशील\nगट/सर्व्हे क्रमांक 33/4 चे क्षेत्र- 0.80.00 हे.आर पैकी विक्री क्षेत्र- 0.11.00 हे.आर अश्या बागायत जमिनीचे खरेदीखत\n(नोंद- वर्दी अर्ज व दु.नि. तलासरी जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 253 दिनांक 26/02/2026 प्रमाणे नोंद केली असे.)",
  "talathi": "राजेश रामा खिरारी"
}
