{
  "village_code": "272100020265170000",
  "village_name": "पळे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:28Z",
  "surveys": [
    "19/21",
    "19/26",
    "19/33",
    "19/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nश्री. मांगता काया माच्छी यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नं. मधील इतर अधिकार मधील कै. काया पद्मा माच्छी हे दिनांक 09/12/1998 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कै. दिवाळी काया माच्छी, मयत पत्नी, मृत्यू दिनांक: 20/09/2004\n2) बाबु काया माच्छी – मुलगा\n3) मांगता काया माच्छी – मुलगा\n4) दाजी काया माच्छी – मुलगा\n5) पणियान झाबूर माच्छी – वि. मुलगी\n6) नानी बाबुराव माच्छी – वि, मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व स्थानिक जबाब पंचनामा दिल्याप्रमाणे वारसाची नावे दाखल केली असे.\n( नोंद – वर्दी अर्ज, स्थानिक जबाब पंचनामा, मृत्यू दाखला व सत्य प्रतिज्ञापत्राप्रमाणे वारस नोंद केली असे.)",
  "talathi": "सुचिता श्रावण सांबार"
}
