{
  "village_code": "272100020265170000",
  "village_name": "पळे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 716,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:59:28Z",
  "surveys": [
    "412/11",
    "412/14",
    "412/16",
    "418/112",
    "418/113",
    "418/119",
    "418/126",
    "418/134",
    "418/21",
    "418/31",
    "418/33",
    "418/36",
    "418/43",
    "418/58",
    "418/62",
    "418/69",
    "418/80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nश्री. दत्तू महादेव माच्छी यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नं. मधील कुळ कै. महादू लखमा माच्छी हे दिनांक 12/08/2005 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कै. आखाडी महादू माच्छी, मयत पत्नी, मृत्यू दिनांक: 26/12/2009\n2) दत्तू महादू माच्छी – मुलगा\n3) रमिला गणपत माच्छी – वि. मुलगी\n4) जानकी संभू माच्छी – वि. मुलगी\n5) चैती जाख्या माच्छी – वि. मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व स्थानिक जबाब पंचनामा दिल्याप्रमाणे वारसाची नावे दाखल केली असे.\n( नोंद – वर्दी अर्ज, स्थानिक जबाब पंचनामा, मृत्यू दाखला व सत्य प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायत डेहणे-पळे यांच्याकडील दाखल्यावरून वारस नोंद केली असे.)",
  "talathi": "सुचिता श्रावण सांबार"
}
