{
  "village_code": "272100020265200000",
  "village_name": "धामणगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:57:40Z",
  "surveys": [
    "152/3",
    "155/3",
    "170/6",
    "171/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : धामणगाव विविध कार्य.सेवा सह. संस्था लि., धामणगाव ता.डहाणू जि.पालघर\nलिहुन देणार : भरत बाबु कोम रा. धामणगाव यांनी धामणगाव विविध कार्य.सेवा सह. संस्था लि.ता.डहाणू जि.पालघर, सहकारी सोसायटी दाखल जा.क्र.17/2026 दि.18/09/2026 इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 152/3, 155/3, 170/6, 171/3 क्षेत्र 2.6220 वर रक्कम रुपये 160000/-(अक्षरी एक लाख साठ हजार रुपये ) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन मायकल करबट"
}
