{
  "village_code": "272100020265220000",
  "village_name": "वंकास",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:06:32Z",
  "surveys": [
    "117/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिक -2 शाखा कार्यालय- जव्हार , पंचायत समितीच्या पाठीमागे, मोर्चा जवळ, ता.जव्हार जि.पालघर\nलिहुन देणार : श्री.यशवंत बारक्या तुंबडा रा. वंकास यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या.नाशिक -2 शाखा कार्यालय- जव्हार ता.जव्हार जि.पालघर जावक क्र./शआविविम/शाकाज/264/2026 दिनांक 23/10/2026 ने दाखल इकरारनाम्याप्रमाणे मौजे वंकास येथील गट नंबर/ सर्वे नंबर 117/11 क्षेत्र 0.0700 वर रक्कम रुपये 1000000/- ( अक्षरी - दहा लाख रुपये ) चा बोजा केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व बोजाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन मायकल करबट"
}
