{
  "village_code": "272100020265250000",
  "village_name": "खुबाळे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 313,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:49:46Z",
  "surveys": [
    "130",
    "140/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026बाजूस दाखल केलेल्या ग. नं. च्या जमिनीवर महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्रमांक – एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 लगत मा. जिल्हाधिकारी सो. पालघर यांच्याकडील पत्र क्र. महसूल /कक्ष-1/ टे- जमिनबाब/कावि-242/2026 दि.01/07/2026 लगत मा.तहसिलदार डहाणू यांचेकडील पत्र क्र ./महसूल/ जमीनबाब/कावी-859/2026 दि.11/07/2026 लगत मा.वनपरिक्षेत्र अधिकारी उधवा यांच्याकडील वनक्षेत्र नोंदीची प्राप्त यादी अन्वये गावी वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार 7/12 सदरी उपरोक्त शासन निर्णयानुसार गावी 7/12 उताऱ्यांवर वनाच्या प्रकारानुसार नोंदी दाखल केल्या असे.\n1.स.नं./गट नं.140/1 क्षेत्र हे.आर. 12.2300 सातबाराच्या भोगवटादार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद- “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”.\n2.स.नं./गट नं.130 क्षेत्र हे.आर. 0.4200 सातबाराच्या भोगवटादार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद- “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”.",
  "talathi": "नितीन मायकल करबट"
}
