{
  "village_code": "272100020265460000",
  "village_name": "घाडणे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 217,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:51:10Z",
  "surveys": [
    "14",
    "31",
    "47",
    "54",
    "55",
    "58",
    "61",
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या ग. नं. च्या जमिनीवर महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, शासन परिपत्रक क्रमांक – एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 लगत मा. जिल्हाधिकारी सो. पालघर यांच्याकडील पत्र क्र. महसूल /कक्ष-1/ टे- जमिनबाब/कावि-242/2026 दि.01/07/2026 लगत मा.तहसिलदार डहाणू यांचेकडील पत्र क्र ./महसूल/ जमीनबाब/कावी-859/2026 दि.11/07/2026 लगत मा.वनपरिक्षेत्र अधिकारी बोर्डी यांच्याकडील वनक्षेत्र नोंदीची प्राप्त यादी अन्वये गावी वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार 7/12 सदरी उपरोक्त शासन निर्णयानुसार गावी 7/12 उताऱ्यांवर वनाच्या प्रकारानुसार नोंदी दाखल केल्या असे.\n1.स.नं./ग.नं.47 क्षेत्र हे.आर.2.9500 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”.\n2.स.नं./ग.नं.54 क्षेत्र हे.आर. 1.2800 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”.\n3.स.नं./ग.नं.55 क्षेत्र हे.आर. 0.2400 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”.\n4.स.नं./ग.नं.58 क्षेत्र हे.आर. 0.4300 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”.\n5.स.नं./ग.नं.61 क्षेत्र हे.आर.0.7100 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी” “ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”.\n6.स.नं./ग.नं.73 क्षेत्र हे.आर. 1.0300 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”.\n7.स.नं./ग.नं.14 क्षेत्र हे.आर.15.2400 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”“ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”..\n8.स.नं./ग.नं.31 क्षेत्र हे.आर.4.7400 सातबाराच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी - महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर अधिकार नोंद - “केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी”“ वारसा हक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी”..",
  "talathi": "नितीन मायकल करबट"
}
