{
  "village_code": "272100020265470000",
  "village_name": "जितगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:54:22Z",
  "surveys": [
    "68/1",
    "92/1",
    "93",
    "95/1",
    "99/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मौजे जितगाव येथील खाते नं.53 चे 7/12 गट नं.68/1, 92/1, 93, 95/1 व 99/1 च्या जमीनीचे खातेदार वनशी चैत्या थापड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वनशी रामा उंबरसाडा ऐवजी वनशी चैत्या थापड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार डहाणू यांच्याकडील आदेश क्रमांक /महसूल/हक्कनोंद/कावि -553/2026 दि. 30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14 -20/09/2023 मधील नोंदणी क्र.पी- M-23157211 अन्वये वनशी रामा उंबरसाडा ऐवजी वनशी चैत्या थापड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नितीन मायकल करबट"
}
