{
  "village_code": "272100020265520000",
  "village_name": "पुंजावे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:01:02Z",
  "surveys": [
    "25",
    "28/2",
    "34/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न./गट क्रमांक च्या जमिनीवर कब्जेदार सदरी अंतु छिपका धोडी यांच्या नावे दाखल असून अंतु छिपका धोडी यांनी सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांच्या कडून र.रु.3,00,000/- चे कर्ज घेतले होते,सदरचे कर्ज त्यांनी पूर्ण भरल्या बाबत सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांनी त्यांची कडील पत्र क्रमांक CBI/DHUNDA/2026-27/1 दिनांक:- २७/०४/२०२६ दिल्याने बाजूस दाखल गट क्रमांक वरील इतर हक्कसदरी असलेल्या वरील रक्कमेचा बोजाची नोंद कमी केली असे.\n(नोंद-वर्दी अर्ज व सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया यांच्या कडील पत्र क्रमांक CBI/DHUNDA/2026-27/1 दिनांक:- २७/०४/२०२६ अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "एस बी जाधव"
}
