{
  "village_code": "272100020265530000",
  "village_name": "सासवंद",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:11:35Z",
  "surveys": [
    "61/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nदस्ताचा प्रकार :- अविभाज्य हिश्याचे अंशतःबक्षिसपत्र\nदेणार :- श्री. हरमिंदरसिंग कुलदीपसिंग लल्ली (भाऊ)\nघेणार :- जस्मितकौर कुलदीपसिंग लल्ली (बहिण)\nमान्यता देणार :- बळवंत कुलदीपसिंग कौर\nबाजूस दाखल मौजे सासवंद ता. डहाणू येथील गट क्र. ६१/१/२ येथील लागवडी योग्य क्षेत्र ५.६५.०० हे.आर पोटखराब ०.८९.०० हे.आर एकूण क्षेत्र ६.५४.०० हे.आर अशा वर्णनाच्या एकूण जमिनीपैकी बक्षीसपत्र लिहून देणार श्री हरमिंदरसिंग कुलदीपसिंग लल्ली यांनी आपल्या हिश्शाची २५% जमीन १.६३.५० हे.आर जमीन श्री. जस्मितकौर कुलदीपसिंग लल्ली यांना (नाते भाऊ बहिणीला बक्षीसपत्राने दिली) दस्त क्र. ९८८३/२०२६ दिनांक २४/०७/२०२६ अशी नोंद ७/१२ सदरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "सोनाली विजय पटकर"
}
