{
  "village_code": "272100020265870000",
  "village_name": "गंजाड",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:50:10Z",
  "surveys": [
    "10/1",
    "10/3",
    "10/4",
    "10/5",
    "10/6/2",
    "10/7/2",
    "10/7/3",
    "10/7/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.\nलिहुन घेणार : हितेन जयंतीलाल शहा\nगट नंबर/ सर्वे नंबर 10/1, 10/3, 10/4, 10/5, 10/6/2, 10/7/2, 10/7/3, 10/7/4, वरील एच.डी.एफ.सी.बँक लि. यांचेकडून दिनांक 01/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.HDFC/RBG/03102026 व मा. सह दु.नि. डहाणू यांचेकडील गहन मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दस्त क्र. ९३४५/२०२६ ची छायाप्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वि. एम. शिंदे"
}
