{
  "village_code": "272100020265970000",
  "village_name": "वरोती",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 235,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:07:23Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट नं. ची जमीन कल्पेश दामोदर घरत व इतर यांचे स्वतंत्र नावे दाखल असुन लिहुन देणार कल्पेश दामोदर घरत यांनी त्यांचे हिश्श्याची जमीन मिळकत लिहुन घेणार अभिमन्यू एकनाथ बारी तर्फे कु. मु. माया कमलाकर बारी यांना सह दुय्यम निबंधक डहाणू दस्त क्र. 8967/2026 दि.28/09/2026 अन्वये विनामोबदला बक्षीसपत्राने दिली आहे. करीता सदर जमीनीचे 7/12 सदरी अभिमन्यू एकनाथ बारी यांचे नाव दाखल केले असे.\nजमीनीचे वर्णन\nगट नं. क्षेत्र (हे. आर चौमी.)\n148 4.14.00 हे. आर. यापैकी कल्पेश दामोदर घरत यांचे नावे असलेली\nजमीन 1.17.00 हे.आर. पो. ख. 0.57.00 हे. आर यापैकी 0.39.00 हे. आर.\nनोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र व सह दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडिल बक्षीसपत्र दस्त क्र. 8967/2026 दि. 28/09/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "गीता रघुनाथ साठे"
}
