{
  "village_code": "272100020265980000",
  "village_name": "कासा",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:47:58Z",
  "surveys": [
    "20/17",
    "20/18",
    "20/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , डहाणू रोड\nलिहुन देणार : शंकर बुध्या गायकवाड रा. गट नंबर/ सर्वे नंबर 20/17, 20/18, 20/19 यांनी बँक ऑफ बडोदा शाखा डहाणू रोड यांनी दिलेल्या पत्रक प्रमाणे रक्कम रुपये 800000/- कर्ज घेऊन क्षेत्र 6.27 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर बुध्या गायकवाड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गीता रघुनाथ साठे"
}
