{
  "village_code": "272100020265990000",
  "village_name": "भिसेनगर",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:14Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : दि.डहाणू रोड जनता को.ऑप बँक लि.डहाणू रोड.\nलिहून घेणार : अनिलकुमार सुरेन्द्र गुप्ता\nयांनी सर्व्हे क्रमांक : 3/2 तपशिल : प्रमाणे सुनिल सुरेन्द्र गुप्ता यानी दि डहाणू रोड जनता को.ऑॅप.बँक लिमीटेड तर्फे रमेश जानू मलावकर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 148\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दि डहाणू रोड जनता को.ऑॅप.बँक लिमीटेड डहाणू रोड यांचेकडील पत्र / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गीता रघुनाथ साठे"
}
