{
  "village_code": "272100020266100000",
  "village_name": "भराड",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 389,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:03:56Z",
  "surveys": [
    "98",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/07/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 759\nआदेश दिनांक : 11/07/2026\nमहाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन\nबाजूस दाखल केलेल्या ग.नं च्या जमिनीवर महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३)दि.२३/०४/२०२६ अन्वये नमूद केलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार त्याची नोंद सात बारा महसुली अभिलेखात घेण्याचे निर्देशित केलेले आहे. सदर निर्देशान्वये मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/कक्ष-१/टे-जमिनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६, मा.उपसंरक्षक डहाणू विभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब./ वक्षेस/ प्र.क्र.२४६/१०२३/ सन २०२५-२०२६ दि.२३/०६/२०२६, मा. तहसीलदार डहाणू यांचेकडील आदेश क्र./महसूल/जमिनबाब/कावी-८५९/२०२६ दि.११/०७/२०२६ तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कासा यांचेकडील पत्र जा.क्र/अ-1/रो.ले./३३२/२०२६-२७ दि.३१/०७/२०२६ अन्वये गावी वनक्षेत्राच्या दर्जानुसार/प्रकारानुसार ७/१२ सदरी उपरोक्त शासन निर्णयानुसार गावी ७/१२ उताऱ्यावर वनाच्या प्रकारानुसार नोंद दाखल केली असे.\n1)स.नं./ग.नं.98 क्षेत्र हे.आर 75.45.00 सातबाऱ्याच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन , तसेच इतर अधिकार सदरी “ भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम 23 ची बंधने लागू ” आणि “ केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी ” व वनहक्क धारकांची नावे आहेत तशीच ठेवण्यात यावी व “वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी / विक्रीस बंदी.\n2)स.नं./ग.नं.99 क्षेत्र हे.आर 34.19.00 सातबाऱ्याच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन , तसेच इतर अधिकार सदरी “ भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम 23 ची बंधने लागू ” आणि “ केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी ”. ” व वनहक्क धारकांची नावे आहेत तशीच ठेवण्यात यावी व “वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी / विक्रीस बंदी.\nवरीलप्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रक प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "कांचन सुधाकर गायकवाड"
}
