{
  "village_code": "272100020266120000",
  "village_name": "तवा",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 524,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:55:40Z",
  "surveys": [
    "142",
    "143/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे तवा येथील गट क्र.143/2 क्षेत्र- 0.20.00 हे. आर. आकार 0.05 रु. तसेच गट क्र.142 क्षेत्र- 0.96.00 हे. आर, पो. ख. 0.05.00 हे. आर, आकार 0.30 रु. नि. स. प्र. शर्त शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, सुधारित परिपत्रक क्र. टीएनसी-4/13/प्र. क्र. 196/ज-1/ मुंबई दि. 07/05/2014, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/04/2026 तसेच मा. तहसिलदार सो. यांचेकडील आदेश क्र. टेनन्सी/विप/एसआर- 394/2026 दि. 08/07/2026 अन्वये जमिनीचे 7/12 उताऱ्यावरील फक्त कुळ कायदा 43 ला पात्र ही शर्त शिथिल केली असे.",
  "talathi": "अंकिता रामू वायदा"
}
