{
  "village_code": "272100020266150000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 809,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:01:11Z",
  "surveys": [
    "59/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे पेठ येथील गट क्र.59/3 क्षेत्र- 2.71.00 हे. आर. आकार 1.00 रु. नि. स. प्र. शर्त शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, सुधारित परिपत्रक क्र. टीएनसी-4/13/प्र. क्र. 196/ज-1/ मुंबई दि. 07/05/2014, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/04/2026 तसेच मा. तहसिलदार सो. यांचेकडील आदेश क्र. टेनन्सी/विप/एसआर- 421/2026 दि. 28/10/2026 अन्वये जमिनीचे 7/12 उताऱ्यावरील फक्त कुळ कायदा 43 ला पात्र ही शर्त शिथिल केली असे.",
  "talathi": "अंकिता रामू वायदा"
}
