{
  "village_code": "272100020266210000",
  "village_name": "बाडापोखरण",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 9258,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:01:49Z",
  "surveys": [
    "157/6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि सेतु को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी करणार श्रीमती.विदुला निकेश सावे\nगहाणखत लिहुन देणार : जागृती अविनाश बारी ,विवेक अरविंद बारी ,हिरेन अरविंद बारी रा. बाडापोखरण यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 8313-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/6/2 क्षेत्र 0.0480 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जागृती अविनाश बारी ,विवेक अरविंद बारी ,हिरेन अरविंद बारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास क्रिष्णा भुसारा"
}
