{
  "village_code": "272100020266210000",
  "village_name": "बाडापोखरण",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 9284,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:01:49Z",
  "surveys": [
    "85/27",
    "85/29",
    "86/14",
    "86/4",
    "86/6/2",
    "86/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : बाडापोखरण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.\nलिहुन घेणार : निलेश बच्चू बारी\nयांनी सर्व्हे क्रमांक 85/27,86/4,86/6/2,86/9,86/14,85/29 वर फेरफार क्रमांक 7841 ने घेतलेला बोजा बाडापोखरण शे.वि.का.से.सो.लि.यांचा र.रू.20,000/-चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाडापोखरण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडील दाखला जा. क्र.23/2026 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कैलास क्रिष्णा भुसारा"
}
