{
  "village_code": "272100020266220000",
  "village_name": "चंडीगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 758,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:52:13Z",
  "surveys": [
    "1019",
    "102/1",
    "102/2",
    "102/3",
    "1026",
    "104/1",
    "113",
    "144",
    "148",
    "151",
    "165",
    "434",
    "722",
    "84/1",
    "84/2",
    "84/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2388\nआदेश दिनांक : 24/09/2025\nबाजूस दाखल केलेल्या गट नं./सर्वे च्या 7/12 उताऱ्यात इतर हक्क सदरी महिला वारसाच्या नावाची नोंद आहे. सदरच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी असलेल्या महिला वारसांची नावे कब्जेदार सदरी घेण्याबाबत मा. तहसीलदार सो.डहाणू यांचे कडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-2388/2025 दि.24/09/2025 रोजी पत्र प्राप्त झालेले आहे. तसेच शासन निर्णय क्र.संकीर्ण - 2025/प्र.क्र.178/ल-1 दि.30/04/2025 अन्वये इतर हक्क सदरी असलेली महिला वारसांची नावे फेरफार क्र.७५७ अन्वये कब्जेदार सदरी घेतली असून इतर अधिकारातील महिला वारसांची नावे कमी केली असे.",
  "talathi": "प्रज्योत सुभाष पठारे"
}
