{
  "village_code": "272100020266240000",
  "village_name": "वाढवण",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 999,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:21:19Z",
  "surveys": [
    "370",
    "373",
    "378",
    "628"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन आज रोजी 1) रजनी रविंद्र राऊत 2) जिज्ञेश रविंद्र राऊत 3) प्रियंका रविंद्र राऊत 4) प्रमोद मोरेश्वर राऊत 5) स्वाती सुरेंद्र पाटील यांचे नावे चालत आहे. सदरची जमीन 1) रजनी रविंद्र राऊत 2) जिज्ञेश रविंद्र राऊत 3) प्रियंका रविंद्र राऊत 4) प्रमोद मोरेश्वर राऊत 5) स्वाती सुरेंद्र पाटील यांनी श्री. निनाद मोरेश्वर चौधरी यांना मा. सह दुय्यम निबंधक डहाणू यांचे कडील रजिस्टर खरेदी दस्त क्र. 9711/2026 दि.19/10/2026 रोजी र.रु. 10,40,000/- (अक्षरी – दहा लाख चाळीस हजार मात्र) रुपयास कायम विकल्याने 1) रजनी रविंद्र राऊत 2) जिज्ञेश रविंद्र राऊत 3) प्रियंका रविंद्र राऊत 4) प्रमोद मोरेश्वर राऊत 5) स्वाती सुरेंद्र पाटील यांची नावे कमी करून श्री. निनाद मोरेश्वर चौधरी यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.\nजमिनीचे वर्णन\nगट. नं. 370 क्षेत्र 0.01.80 हे.आर\n373 क्षेत्र 0.07.30 हे.आर\n378 क्षेत्र 0.08.60 हे.आर\n628 क्षेत्र 0.03.30 हे.आर",
  "talathi": "हितेश यज्ञेश्वर राऊत"
}
