{
  "village_code": "272100020266250000",
  "village_name": "वरोर",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:07:35Z",
  "surveys": [
    "960",
    "964"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nश्री.अशोक रामभाऊ पाटील यांनी अर्ज दिला की, गट.नं वरील इतर अधिकारातील खातेदार कै.गजराबाई रामभाऊ पाटील उर्फ राऊत हे दि.16/02/1986 रोजी मयत झाल्या आहेत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-\n1)अशोक रामभाऊ पाटील, नाते : मुलगा\n2)सुनिता प्रेमपाल सिंग, नाते : मुलगी\n3)प्रफुल्लता देवेंद्र राऊत, नाते : मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसुल अधिकारी बेटेगाव ता.जि.पालघर यांचेकडील जबाब, पंचनामा दिलेवरून सदर नोंद केली असे.",
  "talathi": "हितेश यज्ञेश्वर राऊत"
}
