{
  "village_code": "272100020266250000",
  "village_name": "वरोर",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:07:35Z",
  "surveys": [
    "1385/6",
    "246/4",
    "321",
    "332/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026श्री..विजय काशिनाथ चौधरी यांनी अर्ज दिला की, गट.नं.वरील इतर अधिकारातील खातेदार कै.मुकुंद पांडू चौधरी हे दि.24/10/1990 रोजी मयत झाल्या आहेत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :-\n1)कै.मथुरीबाई मुकुंद चौधरी - पत्नी (मयत)\n2)कै.परशुराम मुकुंद चौधरी - मुलगा (मयत)\n2/1)कै.लिला परशुराम चौधरी - सून (मयत)\n2/1/1)कै.राजन परशुराम चौधरी - नातू (मयत)\n2/1/2)रिमा राजन चौधरी - नात सून\n2/1/3)कै.रोहन राजन चौधरी - अविवाहित पणतू (मयत)\n2/2)कै.प्रविण परशुराम चौधरी - नातू (मयत)\n2/2/1)प्रिया प्रविण चौधरी - नात सून\n2/2/2)प्रतिक प्रविण चौधरी - पणतू\n2/3)प्रतिमा संदिप घागरे - विवाहित नात\n3)कै.सुनंदा रघुनाथ चौधरी -विवाहित मुलगी (मयत)\n3/1)नितिन रघुनाथ चौधरी - नातू\n3/2)निलेश रघुनाथ चौधरी - नातू\n3/3)जागृती जगन्नाथ पाटील - विवाहित नात\n3/4)स्मिता किरीट मेहेता - विवाहित नात\n3/5)कै.श्रीनिवास रघुनाथ चौधरी - अविवाहित नातू (मयत)\n4)कै.कुसुम काशिनाथ चौधरी - विवाहित मुलगी (मयत)\n4/1)अलका वासुदेव चौधरी - विवाहित मुलगी\n4/2)रिमा राजन चौधरी - विवाहित नात\n4/3)ज्योत्सना चंद्रकांत चौधरी -विवाहित नात\n4/4)तृप्ती सुहास चौधरी - विवाहित नात\n4/5)महेंद्र काशिनाथ चौधरी - नातू\n4/6)विजय काशिनाथ चौधरी -नातू\n4/7)कै.सुवर्णा सुरेश भंडारी - विवाहित नात (मयत)\n4/7/1)शितल प्रशांत वर्तक -विवाहित पणती\n4/7/2)स्वाती हरेश्वर पाटील - विवाहित पणती\n4/7/3)मोनिका हितेश पाटील - विवाहित पणती\n4/7/4)सुजन सुरेश भंडारी - पणतू\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचनामा व ग्रामपंचायत कार्यालय वरोर यांचा ग्राम सभेतील मृत्यूनोंदीचा ठराव दिलेवरून सदर नोंद केली असे.",
  "talathi": "हितेश यज्ञेश्वर राऊत"
}
