{
  "village_code": "272100020266260000",
  "village_name": "वासगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:09:05Z",
  "surveys": [
    "486",
    "493",
    "502"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. निलेश हरिश्चंद्र अक्रे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर ५०२, ४८६, ४९३ वरील खातेदार कै.रुक्मिणी मोरेश्वर अक्रे ह्या दिनांक ०५/१०/२०२० रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे.\n१) हरिश्चंद्र मोरेश्वर अक्रे, नाते : मुलगा , वारसदाराची स्थिती :मयत दि.२०/०२/२०२२\n२) हेमलता हरिश्चंद्र अक्रे, नाते : सून , वारसदाराची स्थिती :हयात\n३) प्रदिप हरिश्चंद्र अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात\n४) अजय हरिश्चंद्र अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात\n५) अविनाश हरिश्चंद्र अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात\n६) निलेश हरिश्चंद्र अक्रे , नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात\n७) स्वाती विकास भोईर, नाते : वि.नात , वारसदाराची स्थिती :हयात\n८) लक्ष्मण मोरेश्वर अक्रे, नाते : मुलगा , वारसदाराची स्थिती : मयत दि.०७/०९/२०००\n९) मालती लक्ष्मण अक्रे, नाते : सून , वारसदाराची स्थिती :हयात\n१०) विजय लक्ष्मण अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात\n११) जगदीश लक्ष्मण अक्रे, नाते : नातु , वारसदाराची स्थिती :हयात\n१२) शुभांगी निलेश भोईर, नाते : वि.नात , वारसदाराची स्थिती :हयात\n१३) प्रेमा केशव विंदे, नाते : वि. मुलगी , वारसदाराची स्थिती :हयात\n१४) जयश्री जगन्नाथ विंदे, नाते : वि. मुलगी , वारसदाराची स्थिती :हयात\n१५) सुनंदा विजय अंभिरे, नाते : वि. मुलगी , वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून नावे दाखल केली असे.",
  "talathi": "संजीवनी बालकृष्ण वाडू"
}
