{
  "village_code": "272100020266280000",
  "village_name": "वडदे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 367,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:06:47Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार डहाणू\nआदेश क्रमांक : क्र./महसूल/हक्कनोंद/कावि-१३८५/२०२५\nआदेश दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मौजे वडदे येथील असून खातेदार सुभाष काशिनाथ धोडी व इतर १६ यांच्या नावे चालत आहे माननीय तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांचे कडील आदेश क्र./महसूल/हक्कनोंद/कावि-१३८५/२०२५ दिनांक : 12/10/2026 रोजी च्या अदेशान्वाये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ च्या तरतुदी नुसार व अधिकार अभिलेखाच्या नियमा प्रमाणे खातेफोड करण्याचे आदेशित केले आहे. त्या प्रमाणे सदर सर्वे क्रमांक ५६ याची खातेफोड केली असे.",
  "talathi": "प्रज्योत सुभाष पठारे"
}
