{
  "village_code": "272100020266290000",
  "village_name": "ओसारवाडी",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 440,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:46:52Z",
  "surveys": [
    "181/4",
    "181/6",
    "183/2",
    "183/4",
    "183/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस आदेशाने दाखल केलेल्या सर्व्हे नं./गट क्र. हिस्सा नं. ची जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन परिपत्रक क्रमांक एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३-फ-३ दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन क्षेत्राचा महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या परिशिष्टानुसार स.नं. निहाय वनाचा प्रकार (वैधानिक दर्जा वनाचा उप प्रकार, ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी याबाबतची डहाणू तालुक्याची यादी मा. उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांनी यादी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/टे-जमीनबाब/कावि-२३९/२०२६ दि. ०१/०६/२०२६ तसेच मा. जिल्हधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ टे-जमीनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६. व मा. तहसिलदार यांचे कडील पत्र क्र. महसूल/जमिननबाब/ कावि-८५९/२०२६ दि. ११/०७/२०२६ यांचेकडील पत्रान्वये तसेच मा. उप वनरक्षक, डहाणू वनविभाग यांचे कार्यालय यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र. २४६/११४४ सन २०२५-२६, दिनांक ०१/०७/२०२६ च्या पत्रान्वये महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ सदरी खालील प्रमाणे नावांची नोंद केली असे.\nस.नं. १८१/६ क्षेत्र ०.८१.०० हे. आर आकार र. रु. २.०० पैसे\nभोगवटादार सदरी सद्यस्थितीत असेलेले नाव – नलिनी भास्कर पाटील व इतर ४.\nवरील आदेशान्वये केलेली दुरुस्ती – भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग तसेच नलिनी भास्कर पाटील व इतर ४.\nइतर हक्कात – वाटप प्रयोजनाव्यतिरिक्त वापर/हस्तांतरणास बंदी.\nशेरा - भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २९ व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमतः अधिसूचित.",
  "talathi": "संजीवनी बालकृष्ण वाडू"
}
