{
  "village_code": "272100020266300000",
  "village_name": "तणाशी",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:55:16Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजूस दाखल केलेली सर्वे नं. १४५ ची जमिन आज रोजी श्री. शंकर हरिश्चंद्र चौधरी यांच्या नावे चालत असून सदरची जमिन मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांचे कार्यालयाकडील आदेश क्र. टेनन्सी/विप/एसआर – ४१७/२०२६ दि. २३/०९/२०२६ अन्वये परवानगी घेतल्याने जमिनीची भू-धारणा पद्धती १ करून इतर हक्कातील नि. स. प्र. ची नोंद कमी केली.\nजमिनीचे वर्णन\nसर्वे नं. १४५ क्षेत्र ०.६१.५० हे. आर. पोट खराबा ०.०१.५० हे. आर आकार : ०.२५ रु. पै.",
  "talathi": "संजीवनी बालकृष्ण वाडू"
}
