{
  "village_code": "272100020266310000",
  "village_name": "देदाळे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:13:25Z",
  "surveys": [
    "118/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट न.ची जमीन श्रीम.जयश्री सुनील हाडळ ह्यांच्या नावे असून सदरची नविन अविभाज्य शर्तीने धारण केलेली भोगवटादार वर्ग-2 ची जमीन शासन अधिसूचना दि.08/03/2019 नुसार देय रूपांतरण अधिमूल्य रक्कम भरणा करून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेबाबत विनंती केलेली आहे.तथापि मा.अपर जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष.1/टे-टेनन्सी/आदि.वि.प/एस आर-33/2026 जिल्हाधिकारी कार्यालय पालघर,दि.05/10/2026 अन्वये आदिवासी अर्जदार श्रीम.जयश्री सुनील हाडळ यांनी शासन राजपत्र दि.08/03/2019 मधील निर्देशानुसार प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या 50% रुपांतरण अधिमूल्य रक्कम रुपये 29,54,600/- (अक्षरी रक्कम रुपये एकोन्तीश लाख चोपन्न हजार शहासे रुपये मात्र )इतकी रक्कम चलन क्रमांक MH008996041202627M दि.25/08/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे.सबब मा .अपर जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष.1/टे-टेनन्सी/आदि.वि.प/एस आर-33/2026 जिल्हाधिकारी कार्यालय पालघर,दि.05/10/2026 अन्वये,आदेशातील अटी व शर्ती अ.क्र.1 ते 12 ला अधीन राहून भोगवटादार वर्ग-2 ची जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यात येऊन,इतर अधिकार सदरी नवीन अविभाज्य शर्त बाबत नोंद कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "भूषण सतीश महाला"
}
