{
  "village_code": "272100020266410000",
  "village_name": "वाणगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3272,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:41Z",
  "surveys": [
    "83/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नं .83/20 ची जमीन 1)अक्षता हेमंत मोरे ,2)अनुराधा कृष्णा धामोडे ,3)कविता चंद्रशेखर सिंह , 4)दिपा दिपक माच्छी , 5)मिनल मुरलीधर पाटील ,6)वीणा अजित माच्छी,7)अशोक झेपरू तरे , 8)कृतिका प्रणित माच्छी ,9)प्रिती यशवंत तरे , 10)मनमीत यशवंत तरे , 11)विकास झेपरू तरे ,12) सतिश झेपरू तरे ,खाता क्रमांक :- 126 )यांचे नावे सामाईक दाखल आहे. सदर जमिनीबाबत त्यांनी मा.दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील रजिस्टर हक्कसोडपत्र यांचे कडील दस्त क्रमांक 9322 दिनांक 09/10/2026 अन्वये अ.क्र 1)अक्षता हेमंत मोरे ,2)अनुराधा कृष्णा धामोडे ,3)कविता चंद्रशेखर सिंह , 4)दिपा दिपक माच्छी , 5)मिनल मुरलीधर पाटील ,6)वीणा अजित माच्छी (यांनी आपला हिस्सा रजिस्टर हक्कसोडपत्र अन्वये 7)अशोक झेपरू तरे , 8)कृतिका प्रणित माच्छी ,9)प्रिती यशवंत तरे , 10)मनमीत यशवंत तरे , 11)विकास झेपरू तरे ,12) सतिश झेपरू तरे यांना विनामोबदला लिहून दिल्याने 7/12 वरील हक्कसोडखत लिहून देणार 1)अक्षता हेमंत मोरे ,2)अनुराधा कृष्णा धामोडे ,3)कविता चंद्रशेखर सिंह , 4)दिपा दिपक माच्छी , 5)मिनल मुरलीधर पाटील ,6)वीणा अजित माच्छी,यांची नावे कमी करण्याची नोंद केली असे.",
  "talathi": "सोपान बब्रुवान पवार"
}
