{
  "village_code": "272100020266410000",
  "village_name": "वाणगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3273,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:08:41Z",
  "surveys": [
    "45/1/16",
    "45/1/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वसई विकास सहकारी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता श्री अजिंक्य अरुण राऊत\nगहाणखत लिहुन देणार : अमिता अनिल पाटील ,सुलभा सुरेंद्र पाटील रा. वाणगाव यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 9612-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1/16, 45/1/21 क्षेत्र 3.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमिता अनिल पाटील ,सुलभा सुरेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोपान बब्रुवान पवार"
}
