{
  "village_code": "272100020266410000",
  "village_name": "वाणगाव",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:47:50Z",
  "surveys": [
    "78/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन आज रोजी चिंतामण पांडुरंग राऊळ यांचे नावे चालत आहे. सदर जमिनीच्या इतर हक्क सदरात गावी फेरफार क्र.3000 अन्वये राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 चे कलम 3 A ची दि.29/05/024 च्या अधिसुचनेनुसार भूसंपादनाखालील प्रस्तावित क्षेत्र असल्याने हस्तांतरणास प्रतिबंध अशी नोंद करण्यात आलेली आहे. या कामी श्री.उदय चिंतामण राऊळ यांनी मा. सक्षम प्राधिकारी ( ग्रीनफिल्ड महामार्ग NH 2485 ) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू यांचे कडे इतर हक्कातील नोंद कमी करणे कामी जमीनमालक यांचा मुलगा यांनी अर्ज केलेला होता. त्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी ( ग्रीनफिल्ड महामार्ग NH 2485 ) तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू विभाग डहाणू यांचेकडील पत्र क्र.डीपी/भूसंपादन/ग्रीनफील्ड महामार्ग ( वाढवण बंदर ) कावि- 762/2026 दि.03/11/2026 च्या पत्रानुसार गट.नं.78/15 च्या इतर हक्कातील असलेली संपादनाची नोंद कमी करण्यात आलेली आहे.",
  "talathi": "सोपान बब्रुवान पवार"
}
