{
  "village_code": "272100020266420000",
  "village_name": "कोलवली",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1772,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:48:49Z",
  "surveys": [
    "36/1/2",
    "37",
    "38",
    "40",
    "51/2",
    "74/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार -पंजाब नॅशनल बँक तर्फे मॅनेजर सी.एस.के. प्रसाद\nगहाणखत लिहुन देणार : करन प्रदीप कलानी ,मेसर्स डी. जे. डीस्टीलरीज चे डायरेक्टर प्रदीप दुनिचंद रा. कोलवली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक 13874-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 42690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/2, 37, 38, 40, 51/2, 74/2 क्षेत्र 0.5920 वर बोजा दाखल करणेबाबत श्री करन प्रदीप कलानी ,मेसर्स डी. जे. डीस्टीलरीज चे डायरेक्टर प्रदीप दुनिचंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 42690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nडायरेक्टर करन प्रदिप कलानी (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "भूषण सतीश महाला"
}
