{
  "village_code": "272100020266430000",
  "village_name": "विरे",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:09:26Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/09/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,शासन परिपत्रक क्र.टीएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१/मुंबई दि.११.०२.२०१४ व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग,सुधारित परिपत्रक क्र.टीएनसी-४/१३/प्र.क्र.१९६/ज-१/मुंबई दि.०७ मे २०१४ व महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१५.०४.२०२६ तसेच कुळ कायदा कलम ३२ ग ३२ म प्रमाणे १० वर्षापूर्वी सदर विक्री झाली असल्याने जमीनमालक श्री.अरुण राजेंद्र ठाकूर रा.वाणगाव, ता.डहाणू जि.पालघर याने जमिनीचे सातबारा उताऱ्यातील नियंत्रित सत्ता प्रकार/कु.का.क.४३ ला पात्र नोंद कमी करून मिळावी म्हणून अर्ज केल्यावरून तसेच मा.तहसिलदार डहाणू यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/विप/एसआर- ४१६ /२०२3 दि.०८/०९/२०२६ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१५/०४/२०२६ अन्वये शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी विक्रेता जमीन महसूल आकरणीच्या ४० पट इतकी नजराणा रक्कम माफ करण्यात आली आहे .त्यानुसार सदर प्रकरणी मौजे-विरे ता.डहाणू जि.पालघर गट क्र.६१ क्षेत्र ०.३६.४० हे.आर., पो.ख.०.००.०० हे,आर., आकार.रु.पै.०.३० एवढ्या क्षेत्राची निसप्र शर्त /कु.का.क.४३ ला पात्र नोंद शिथिल करण्यात येत आहे तसेच गट नं.61 मधील इतर अधिकारातील महसूल प्रमाणपत्र बोजा या आदेशान्वये कमी करण्यात येऊन तशी नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "प्रताप चंदू सांबर"
}
