{
  "village_code": "272100020266440000",
  "village_name": "वणई",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1625,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:06:56Z",
  "surveys": [
    "12",
    "254",
    "517",
    "530",
    "537",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 859\nआदेश दिनांक : 11/07/2026\nबाजूस आदेशाने दाखल केलेल्या सर्व्हे नं./गट क्र. हिस्सा नं. ची जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-फ-3 दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन क्षेत्राचा महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदरहू शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या परिशिष्टानुसार स.नं. निहाय वनाचा प्रकार (वैधानिक दर्जा वनाचा उप प्रकार, ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी याबाबतची डहाणू तालुक्याची यादी मा. उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांनी यादी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/टे-जमीनबाब/कावि-२३९/२०२६ दि. ०१/०६/२०२६ तसेच मा. जिल्हधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-१/ टे-जमीनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६. व मा. तहसिलदार यांचे कडील पत्र क्र. महसूल/जमिननबाब/ कावि-८५९/२०२६ दि. ११/०७/२०२६ यांचेकडील पत्रान्वये तसेच मा. उप वनरक्षक, डहाणू वनविभाग यांचे कार्यालय यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र. २४६/११४४ सन २०२५-२६, दिनांक २३/०६/२०२६ च्या पत्रान्वये महसूल अभिलेख/ गाव नमुना ७/१२ सदरी खालील प्रमाणे नावांची नोंद केली असे.\n1)सर्व्हे क्र. – 254\nभोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट.\nमहाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग,\nइतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे .\n2)सर्व्हे क्र:- 12\nभोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट.\nमहाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग\nइतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी अशी नोंद केली असे .\n3)सर्व्हे क्र :- 517\nभोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट.\nमहाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग\nइतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे .\n4)सर्व्हे क्र :- 530\nभोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट.\nमहराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग .\nइतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे .\n5)सर्व्हे क्र :- 537\nभोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट.\nमहाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग\nइतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे .\n6)सर्व्हे क्र :- 8\nभोगवटादार सदरी असलेले नाव- उ प्रो फोरेस्ट.\nमहाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन, महसूल विभाग\nइतर हक्कात- केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी नोंद केली असे .",
  "talathi": "अमोल भास्कर कामडी"
}
