{
  "village_code": "272100024210100001",
  "village_name": "मसोली",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:05:05Z",
  "surveys": [
    "442/1",
    "442/1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे-मसोली येथील गट नं. 442/1/6 क्षेत्र 0.75.76 हे.आर चौ.मी. व 442/1 क्षेत्र 0.33.33 पो.ख क्षेत्र 0.40.30 एकूण क्षेत्र 0.73.63 हे.आर चौ.मी ची जमीन मोती आदी संजना यांचे नावे चालत असून ते दि 03 /08 /2025 रोजी मयत झाल्या असून सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र 734 /2010 दि 11 /0 5/2010 अन्वये सदर गट नं. ची जमीन त्यांची मुलगी काश्मिरा फर्शीद इराणी यांच्या नावे लिहून दिल्याने मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय अमृत रसळे"
}
