{
  "village_code": "272100024210100002",
  "village_name": "मल्याण",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4902,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:31Z",
  "surveys": [
    "6/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बॅक लिमिटेड तर्फे नियुक्त अधिकारी नागेश पाटील\nगहाणखत लिहुन देणार : आभा चंद्रकांत शाह ,मिहीर चंद्रकांत शाह रा. मल्याण यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 6922-2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/8 क्षेत्र 30.2542 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आभा चंद्रकांत शाह ,मिहीर चंद्रकांत शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय अमृत रसळे"
}
