{
  "village_code": "272100024210100002",
  "village_name": "मल्याण",
  "taluka_name": "डहाणू",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:04:31Z",
  "surveys": [
    "32/52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल केलेले बिनशेती स.नं ची जमीन\nलिहुन घेणार : दि डहाणू रोड जनता कॉ. ऑप बँक लि. डहाणू , सागर नाका, मल्याण, ता. डहाणू, जि. पालघर ४०१६०२\nलिहुन देणार : प्रमिला जयासवाल , शिवमकुमार राजकुमार जैस्वाल रा. मल्याण गट नंबर/ सर्वे नंबर 32/52 यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 2326 दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 76.00 चौ. मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला जयासवाल ,शिवमकुमार राजकुमार जैस्वाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BMK/Upvibhag-32/2026 दिनांक 24/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000/- (अक्षरी - चोवीस लक्ष रुपये मात्र )चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय अमृत रसळे"
}
